बातम्या
उपक्रम
Stories of Bravery & Sacrifice
भरोसा सेल
भरोसा सेल (COPS HUB) च्या माध्यमातून पिडीत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध आहेत.
...अधिक वाचाभरोसा सेल (COPS HUB) च्या माध्यमातून पिडीत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध आहेत.
...अधिक वाचाकोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे/असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे ईत्यादी कामासाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबध्द राहतील.
अमिताभ गुप्ता भापोसे, पोलीस आयुक्त, पुणे शहर